१. धर्मांध युवकांनी ग्रामीण भागातील मुलींना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणे : कारंजा गावात १२ वीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागांतून युवती येतात. भाड्याने खोल्या घेऊन किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या घरात या युवती रहातात. धर्मांध युवक अशा मुलींना हेरून त्यांना जाळ्यात ओढतात. या मुली धर्मांध युवकांच्या भूलथापांना फसतात. मुलींच्या घरातील व्यक्तींना मात्र याविषयी काहीच ठाऊक नसते. जेव्हा त्यांना मुलींविषयी कळते, तेव्हा पुष्कळ उशीर झालेला असतो.
२. व्यसनाच्या आहारी गेलेल्या निद्रिस्त हिंदूंनी धर्मांधांच्या कावेबाजपणाला फसणे : कारंजा गावातील हिंदूंमध्ये काही प्रमाणात जागृती झाल्याने ते आंब्याच्या मोसमात धर्मांध आंबेवाल्यांकडून आंबे घेणे टाळतात आणि हिंदु विक्रेत्यांकडून आंबे घेतात. धर्मांधांच्या लक्षात आले असल्याने ते आंब्यांच्या टोपल्यांजवळ कपाळाला टिळा लावलेल्या हिंदू मुलांना बसवतात आणि स्वतः बाजूला बसतात. हिंदू विक्रेत्याला पाहून अन्य हिंदू त्याच्याकडून आंबे घेतात. आंब्यांच्या टोपल्यांजवळ बसलेला हिंदू दारू पिणारा असतो. त्याला रात्री दारू पिण्यापुरते पैसे मिळाल्यावर तो खुश होतो.
– श्री. श्रीकांत पिसोळकर, अमरावती