रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्या सौ. सोनाली कोरटकर यांना आलेल्या अनुभूती

आश्रमात सगळीकडे मला चैतन्य जाणवले. ‘आश्रमातील प्रत्येक कण, झाडे, फुले यांमध्ये चैतन्य आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या शरिराचा जडपणा न्यून होऊन मला साधनेसाठी प्रेरणा मिळाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी श्रीमती उषा बडगुजर यांना जाणवलेली सूत्रे

गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आहे’, असे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला गुरुमाऊलींच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागली.

तळमळीने विज्ञापने मिळवण्याची सेवा करणार्‍या श्रीमती स्मिता नवलकर !

सनातन संस्था प्रकाशित करत असलेल्या गुजराती भाषेतील पंचांगासाठी विज्ञापने मिळवण्याकरता ६० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती स्मिता नवलकर (वय ७३ वर्षे) मुंबईहून गुजरात येथे गेल्या.

फोंडा (गोवा) येथील सौ. सोनाली पोत्रेकर यांना ‘साधनावृद्धी शिबिरा’त श्री. चेतन राजहंस यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती !

‘२०.१.२०२४ या दिवशी शिबिरात सकाळी श्री. चेतन राजहंस हे ‘चुकांचा अभ्यास कसा करावा ?’ या सत्रात मार्गदर्शन करत होते.

थोडक्यात . . .

रिक्शाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन सैफ जाहिद अली याने सहकारी छक्कन अली याची हत्या केली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

प्रवासात स्वतःजवळ ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके ठेवा !

शाहिरीतून अश्लीलता सादर केल्यास कडक निर्बंध घालणार !

शाहिरीमधून समाज प्रबोधन करून जे शाहीर कला सादरीकरण करतांना गाण्यातून अश्लीलता सादर करतील त्यांच्यावरती कडक निर्बंध घालण्याचा निर्णय अनादी सिद्ध शक्ती-तुरा समाज शाहीर संघ राजापूरच्या वतीने घेण्यात आला.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजमनात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न करा !

मंदिरे, शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, निवासी संकुले आदी ठिकाणी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयीच्या, तसेच क्रांतीकारकांचे माहात्म्य सांगणार्‍या प्रवचनांचे आयोजन करता येईल.

कुणीही ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ बंद करू शकणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काहीजण म्हणाले की, ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे परत घेतले जातील. अरे वेड्यांनो, भाऊबीज दिली, तर ती परत घेतली जात नाही.

‘सेव्ह आय.एन्.एस्. विक्रांत’ या मोहिमेतून गोळा केलेल्या पैशांचे काय झाले ? – सत्र न्यायालयाचा प्रश्न

आर्थिक गुन्हे शाखेला अहवाल सादर करण्याचे निर्देश