इस्लामाबाद – पाकिस्तानच्या संसदेत मोठ्या प्रमाणात उंदीर झाले असून त्यांंचा बंदोबस्त करण्यासाठी आता सरकार संसदेत मांजरी पाळणार आहे. यासाठी १२ लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या राजधानी विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > उंदरांच्या बंदोबस्तासाठी पाकिस्तान सरकार संसदेत मांजरी पाळणार !
उंदरांच्या बंदोबस्तासाठी पाकिस्तान सरकार संसदेत मांजरी पाळणार !
नूतन लेख
- संपादकीय : खलिस्तानप्रेमी ट्रुडो संकटात !
- Pope Francis : (म्हणे) ‘आपला धर्म इतरांवर थोपवू नका !’ – पोप फ्रान्सिस
- Brain Cancer : भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही ! – ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’
- Canada govt in risk : खलिस्तान समर्थक जगमीत सिंह यांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला !
- Greta Thunberg arrested : डेन्मार्कमध्ये गाझावरील आक्रमणाचा निषेध करणार्या ग्रेटा थनबर्गला अटक
- North Korea : उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात अपयशी ठरल्याने ३० अधिकार्यांना फाशीची शिक्षा