नाशिक येथे महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण !

सहस्रोंच्या संख्येने धर्मांध जमले असतांना पोलीस काय करत होते ? धर्मांधांच्या हिंसकतेला नियंत्रणात न ठेवणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

Rename Of Alibaug : अलीबागला हिंदवी स्वराज्याचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्या !

हिंदवी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील मायनाक भंडारी यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून ‘अलीबाग’ शहर आणि ‘अलीबाग’ तालुका यांचे नामकरण ‘मायनाकनगरी’ करावे.

Suicide Attempt Karnataka HC : कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशासमोरच तरुणाने गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न !

कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! उच्च न्यायालयात थेट मुख्य न्यायाधिशांसमोर शस्त्र घेऊन तरुण येतो, यातून तेथील सुरक्षेचे धिंडवडेच निघाले आहेत. याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

Katchatheevu Island Row : कच्चाथिवूचा प्रश्‍न ५० वर्षांपूर्वी सुटलेला असल्याने तो पुन्हा उठवण्याची गरज नाही ! – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री

केवळ मते मिळवण्यासाठी उपस्थित केला जात आहे प्रश्‍न ! – श्रीलंकेचे भारतातील माजी उच्चायुक्त फर्नांडो

UP Terriorists Arrested : उत्तरप्रदेशातून ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?

US Double Standard : पाकिस्तानातील प्रत्येकाला कायद्यानुसार वागणूक मिळावी, असे वाटते ! – अमेरिका

केजरीवाल यांच्या अटकेवरून भारताला सल्ला दिल्याने भेदभाव करत असल्यावरून होत असलेल्या टीकेवर अमेरिकेचे विधान

NSA Ajit Doval Appeal : आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांना तात्काळ धडा शिकवण्यात यावा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भारताने अन्य कुणाला असे आवाहन करण्याऐवजी स्वतःच आधी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच भारतीय जनतेला वाटते !

SriLanka Freed Indian Fishermen : श्रीलंकेकडून १९ भारतीय मासेमारांची सुटका

श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

PoK Not Part Of Pakistan : पाकव्याप्त जम्मू-काश्मीर पाकचा घटनात्मकदृष्ट्या भूभाग नाही !

पाकव्याप्त काश्मीरमधील संघटनेच्या नेत्याची स्पष्टोक्ती

Iftar In White House : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्यास मुसलमानांचा नकार !

चीनकडून १० लाखांहून अधिक उघूर मुसलमानांवर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या अत्याचारांवरून जगभरातील मुसलमान का गप्प आहेत ?