रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात शिबिरासाठी आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आश्रमातील श्री भवानीदेवीचे दर्शन घेतल्यावर देवीचे ओठ आणि पापण्या यांची हालचाल होत असल्याचे मला जाणवले. आता ‘माता प्रकट होईल’, असे मला वाटत होते.

अयोध्या येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू असतांना घडलेल्या सूक्ष्मातील प्रक्रियेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एका साधिकेने केलेले सूक्ष्म परीक्षण

श्रीरामाच्या वानरसेनेतील काही वानरांनी त्यांचे उर्वरित प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी, तसेच ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात साहाय्य करण्यासाठी मानवदेहात जन्म घेतला आहे.