महाप्रसादाच्या आयोजनासाठी घ्यावी लागणार ‘ऑनलाईन’ अनुमती !

गेल्या काही दिवसांपासून महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याची गंभीर नोंद घेतली आहे. ८ मार्च या दिवशी महाशिवरात्री निमित्तानेही भंडारा आणि महाप्रसाद यांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सजिवांप्रमाणे निर्जीव वस्तूंचेही परीक्षण करण्यास शिकवणे

‘कपडे, भांडी, भिंती यांमध्ये कशा प्रकारची स्पंदने आहेत ?’, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे, प्रत्येक वस्तू ही सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेली असते.

‘जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतर गती मिळण्यास फार कठीण होते’; म्हणून जिवाने जिवंतपणी गांभीर्याने साधना करून मुक्त होणे आवश्यक असणे

‘बर्‍याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले यांना महाशिवरात्रीच्या दिवशी आलेल्या अनुभूती

‘पार्वतीमातेने शिवाला प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपाप्रमाणे कठोर होऊन ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवायची आहे’, असे मला वाटणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले, ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे मूळचे वडूज (जि. सातारा) येथील आणि आता रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८३ वर्षे) !

‘माझे वडील श्री. अरविंद कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८३ वर्षे) आणि आई सौ. सरस्वती कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७६ वर्षे) हे दोघेही आता आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. मला माझ्या वडिलांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

हिंदु धर्मावरील संकटांच्या विरोधात कृतीशील होण्याचा निर्धार करूया ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देशात श्रीराममंदिर आक्रमकांकडून मुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील अन्य मंदिरेही आक्रमकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे. देशात ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांसह अन्य विविध समस्या हिंदूंसमोर आ वासून उभ्या आहेत.

हिंदु सुसंघटित होण्यासाठीचे कार्य ‘सेवा भारती’च्या वतीने ! – शैलेंद्र बोरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

महाराष्ट्रात १ सहस्र ८०० हून अधिक ठिकाणी, तर देशभरात १ लाखांहून अधिक सेवा-कार्य हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत केले जाते. यात शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, कुटुंब प्रबोधन, बचत गट अशा विभागांत ‘सेवा भारती’च्या वतीने कार्य केले जाते.