बोगस कर्ज प्रकरणी अहिल्यानगर येथील ‘नगर अर्बन बँके’चे माजी अध्यक्ष कटारिया यांना अटक !

अशोक कटारिया यांना पोलिसांनी अटक केली. ही अटक गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद ! : शहापूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण

आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती.

तरुणीची छेड काढणार्‍या तरुणाला स्थानिकांकडून चोप !

स्त्रियांसाठी सुरक्षित समाज निर्माण होण्यासाठी रामराज्यच हवे !

मुंब्रा येथे गांजा विक्रीसाठी आलेला धर्मांध अटकेत

गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या रेहमत खान या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

महिला न्यायाधिशांना पी.एफ्.आय.च्या जिहाद्यांकडून धमक्या ! (PFI Threats Woman Judge)

पी.एफ्.आय.वर बंदी घालण्यात आली असूनसुद्धा त्याचे समर्थक आणि जिहादी कृत्ये करणारे अजूनही कार्यरत आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. या संघटनेची पाळेमुळे खणून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !

नाशिक येथे ८ शासकीय कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड !

या कंत्राटदारांची सलग १५ घंट्यांहून अधिक घंटे चौकशी चालू आहे. ६० हून अधिक अधिकारी आणि ५० कर्मचारी ५५ वाहनांच्या ताफ्यासह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात येथे आले होते. आणखी २-३ दिवस हे धाडसत्र चालू रहाणार आहे.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आळंदी (पुणे) येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा होणार !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा जन्मदिवस हा ‘गीताभक्ती दिवस’ म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये ८१ यज्ञ, ५१ ग्रंथांचे पारायण, तसेच ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मविआच्या जागावाटपाच्या बैठकीत वंचित सहभागी

मविआचा ४० जागांसंदर्भात निर्णय झाला असून अजून ८ जागांच्या संदर्भात निर्णय बाकी आहे.

कायद्याच्या पुस्तकांना आग लावून टाका ! – मौलाना अरशद मदनी (Gyanvapi Case)

एकीकडे म्हणायचे की, कायद्याच्या पुस्तकांना आग लावा, तर दुसरीकडे मुसलमानांच्या सोयीचा असलेल्या कायद्याचा धाक दाखवून ‘दंगली चालू होतील’, अशी चिथावणी द्यायची. पोलिसांनी अशांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !

केरळमध्ये अल्पवयीन नातीवर बलात्कार करणार्‍या मुसलमानाला १११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करा’, अशी कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !