मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वृत्तवाहिनीवरून भूमिका मांडणारे कर्नाटकमधील पत्रकार एच्.आर्. रंगनाथ !

बेंगळुरू (कर्नाटक) येथे १६ आणि १७ डिसेंबर या दिवशी कर्नाटकमधील मंदिर महासंघाचे अधिवेशन पार पडले. या संदर्भात ‘पब्लिक टिव्ही’ या कन्नड वाहिनीवर त्याचे वृत्त प्रसारित करतांना पत्रकार श्री. एच्.आर्. रंगनाथ यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात सूत्रे मांडली.

साधकांनो, एखाद्या साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास होत असल्याचे ध्यानी आल्यास तत्परतेने पुढील आध्यात्मिक उपाय श्रद्धापूर्वक करा !

‘हिंदु धर्मजागृती सभा, शिबिर आदी कार्यक्रमांमध्ये किंवा अन्य वेळी अनिष्ट शक्ती साधकांना तीव्र त्रास देतात. त्यामुळे साधकांच्या आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ होते. अशा

हिंदु स्त्रियांनो, मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्‍या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !

सनातन संस्थेची विविध सात्त्विक उत्पादनेही (साबण, तसेच उदबत्ती, अत्तर, कापूर, अष्टगंध आदी पूजोपयोगी वस्तू) वाण म्हणून देता येतील.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, मुद्रण इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

परात्पर गुरु डॉक्टरांची खोली मुळातच चैतन्यमय आहे आणि अनुष्ठानामुळे तिची सात्त्विकता आणखी वाढली, हे या चाचण्यांतून दिसून आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनावरील शोधनिबंध डिसेंबर २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबवून धर्मप्रचाराची समष्टी सेवा करून घेतल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होणे

‘साधनेतही पुढचा पुढचा टप्पा असतो’, हे ठाऊक नसल्यामुळे ‘या टप्प्यातून पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजेत’, हेच हिंदूंना ज्ञात नाही.

योगेश्वर श्रीकृष्ण (गुणवैशिष्ट्ये आणि श्रीकृष्णावरील आक्षेपांचे खंडन)

भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.