मृत्यूनंतर आपल्या समवेत जे येईल, तीच खरी संपत्ती !
मृत्यूनंतर जी आपल्या समवेत येईल तीच संपत्ती ! बाकी सगळी विपत्ती. बाकी सगळे दैन्य. मृत्यू धन हिरावून घेतो, सत्ता छिनून घेतो, प्रतिष्ठा हिरावून घेतो. सगळे येथेच रहाते.
मृत्यूनंतर जी आपल्या समवेत येईल तीच संपत्ती ! बाकी सगळी विपत्ती. बाकी सगळे दैन्य. मृत्यू धन हिरावून घेतो, सत्ता छिनून घेतो, प्रतिष्ठा हिरावून घेतो. सगळे येथेच रहाते.
‘देव किंवा गुरु म्हणजे सर्व जिवांचा समावेश असलेले शरीर आहे. माझे प्रत्येकाकडे लक्ष आहे. मी प्रत्येकात आहे आणि प्रत्येक जण माझ्यात आहे.’, असे देवाने मला सांगितले
‘१४.५.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आजपासून सनातनच्या साधकांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असे संबोधित करावे’, असे प्रसिद्ध करण्यात आले होते.
‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही.
गुणवृद्धीमुळेच ईश्वराला अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करणे शक्य असणे