ख्रिस्त्यांचा हिंदुद्वेष जाणा !

आंध्रप्रदेशात विजयवाडा येथे अय्यप्पा स्वामींची दीक्षा घेतलेल्या भक्ताने व्रताचा एक भाग म्हणून त्याच्या घरी भजनाचा कार्यक्रम आयोजित केल्यावर शेजारील ख्रिस्त्याने मोठ्या आवाजात प्रार्थना चालू करून भजनात व्यत्यय आणला.

पाप आणि पुण्य यांचे गणित

अधर्माला-पापाला साहाय्य करणारा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-मानसिक कसेही असो, त्याला त्या प्रमाणात ‘पापाचा’ भाग मिळतोच. तो दोषी होतोच होतो. तसेच धर्माचे-पुण्याचेही आहे.

सप्तपदी

‘सप्तपदी’ या लेखमालेतील हे तृतीय पुष्प ! आज तृतीय पावलाच्या निमित्ताने तरुण मुला-मुलींना एक प्रश्न . . . मनापासून आणि सत्य उत्तर स्वत:लाच द्यावे ही विनंती !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी वीर सावरकर यांच्याविषयी उलगडलेले पैलू

श्री. रणजित सावरकर ‘एबीपी न्यूज, हिंदी’ या वृत्तवाहिनीवर २६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘प्रेस कॉन्फरन्स’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांनी वाहिनीच्या संपादक मंडळाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. त्यातील काही प्रश्नोत्तरे येथे देत आहोत. प्रश्न : वीर सावरकर स्वतःला सुभाषचंद्र बोस यांच्याजवळ मानायचे कि भगतसिंह ? उत्तर : भगतसिंह प्रश्न : … Read more

‘संस्कार’ महत्त्वाचे !

हिंदु विवाह संस्कार हा सर्वांच्याच हिताचा असून विवाहात अनेक प्रकारचे विधी, प्रत्येक विधीचे वेगवेगळे मंत्र आहेत. विवाहाच्या मंत्रांचा अर्थ नीट समजून घेतला, तर ‘या प्रकारानेच विवाह व्हावा’, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटेल. सर्व संस्कार यथाविधी केल्याने देवतांची कृपा होते.

भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण !

या लेखमालेअंतर्गत २ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘कुलाबा दुर्गवर उभारण्यात आलेली अनधिकृत मजारी’विषयीचा लेख वाचला. आज दुर्गाडी दुर्गावरील अतिक्रमणाचा भाग देत आहोत.

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती !

‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातील कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी ते सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.

प्रतिदिन दातांची काळजी घ्यावी !

‘एवढ्याशा दातांवरील उपचार किती खर्चिक आणि वेदनादायी असतात’, हे जेव्हा दंतवैद्यांकडे जावे लागते, तेव्हा समजते. ‘ती वेळ आपल्यावर येऊ नये’, यासाठी काय करावे . . . ?

सुविद्य आणि सुसंस्कृत माणूस होण्यासाठी खरा जीवन ग्रंथ ‘भगवद्‌गीता’ !

जगातील सर्वांत ‘सहिष्णू धर्म’ म्हणून हिंदु धर्माचा गौरव विश्वातील सर्व विद्वानांनी एकमुखाने केला आहे. हिंदु धर्मातील कोणतेही वचन आपण घेतले, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे आपल्याला काहीही आढळत नाही.

मनुष्याला त्याच्या गुणावगुणांसह स्वीकारणारे आणि त्याला ‘साधक’, ‘शिष्य’ अन् ‘संत’ या टप्प्यांनी मोक्षाप्रत नेणारे श्री गुरु !

संभाजीनगर येथील अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे श्री गुरूंची महती सांगणारे विचार !