प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती !

सामर्थ्यवान हिंदु सम्राट !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातील कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी ते सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.

(साभार : मासिक ‘घनगर्जित’ एप्रिल २०१८)