प्रत्येक साधकाची साधना होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे

‘प्रत्येक साधक घडावा आणि त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु नीलेशदादांना तीव्र तळमळ असल्याने त्यांनी आश्रमात सत्संग चालू करणे….

प्रेमभावाने साधकांना आधार देऊन त्यांचा आधारस्तंभ बनलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

गोव्यात सद्गुरु नीलेशदादांशी भेट झाल्यावर त्यांनी वाराणसी आश्रमातील काही वैशिष्ट्ये सांगून साधिकेला तिथे अगत्याने बोलावणे….

परिपूर्ण सेवेची तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंगला पुराणिक (वय ६९ वर्षे) !

‘श्रीमती मंगला पुराणिककाकू स्वयंपाकघरात सेवा करतांना ‘ओट्यावर पसारा होऊ नये आणि ओटा स्वच्छ दिसावा’, याकडे लक्ष देतात. ‘पसारा होत आहे’, असे वाटले की, त्या लगेचच आवरायला घेतात.

समष्टी नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘३ ते १५.९.२०२२ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला समष्टी नामजप करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

निधनानंतरही चेहर्‍यावर तेज असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील कै. (श्रीमती) उषादेवी रामचंद्र गोखले !

२८.११.२०२२ या दिवशी सकाळी माझ्या आईचे (श्रीमती उषादेवी रामचंद्र गोखले, वय ९८ वर्षे यांचे) वृद्धापकाळाने निधन झाले. तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

प्रत्येकच सेवेत मनाचा सहभाग कसा वाढवावा ?

सर्वसाधारणतः साधकांना स्वतःच्या नेहमीच्या सेवा (उदा. ग्रंथसंकलन, संगणकावर चित्रे सिद्ध करणे) करायला आवडतात. त्यामुळे ते या सेवा मनापासून करतात.

सातारा येथे माजी आमदाराच्या बंद निवासाच्या परिसरात आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह !

भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंद असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. तालुका पोलिसांचे रात्री उशिरापर्यंत मृतदेहाविषयी माहिती घेण्याचे काम चालू होते.

खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचार्‍यांचा ७२ घंटे संप !

वीज मंडळाच्या खासगीकरणाच्या विरोधात ४ जानेवारीपासून ७२ घंट्यांचा संप वीज कामगार करणार आहेत, अशी माहिती ‘एम्.एस्.ई.बी. वर्कर्स फेडरेशन’चे विलास कोले यांनी २ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाच्या वतीने निषेध !

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते, असे म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सांगली भाजप महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर २ जानेवारीला निषेध आंदोलन करण्यात आले.

संभाजीनगर येथे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभेचे फलक फाडले !

२ जानेवारी या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी भाजपकडून शहरातील चौकाचौकांत फलक लावण्यात आले होते. तथापि उच्च न्यायालयासमोरील चौकात भाजपच्या कार्यकत्र्यांनी लावलेले फलक बंजारा ब्रिगेडकडून फाडण्यात आले.