अफाट कार्य करूनही दुर्लक्षित राहिलेले आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर !

नोकरीचा किरकोळ अर्ज संग्रहालयात ठेवण्‍याइतपत प्रभावीपणे मांडणार्‍या एका मराठी बुद्धीवंताचा म्‍हणजे आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांचा थोडक्‍यात परिचय आणि त्‍यांनी केलेले उत्तुंग कार्य येथे देत आहोत.

शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ !

काल आपण ‘पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘शिवडी गडावर वाढवण्यात येत आहे दर्ग्याचे प्रस्थ’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

नायलॉन मांजावरील बंदी ?

डिसेंबरमध्‍ये युवा पिढीला ‘पतंग महोत्‍सवा’चे वेध लागतात. गल्लोगल्ली पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने थाटली जातात.

धार्मिक भावना दुखावणार्‍यांना चोपणार्‍यांप्रमाणे इतर स्‍वामी आणि देवता यांच्‍या भक्‍तांनी कृती केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

बैरी नरेश यांनी कोडंगल येथे आयोजित केलेल्‍या एका सार्वजनिक मेळाव्‍यात अय्‍यप्‍पा स्‍वामींच्‍या विरोधात अश्‍लाघ्‍य आणि हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली होती.

‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्‍हते’, असे म्‍हणणार्‍या आमदारांना निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्‍य आहे का ?

राष्‍ट्रपुरुषांमध्‍येही निधर्मीवाद आणण्‍याचे षड्‍यंत्र जाणून ते हाणून पाडण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्‍यक !

युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !

रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्‍यापासून ते १७ नोव्‍हेंबर २०२२ या काळात युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्‍या तेलाच्‍या ६ पट अधिक तेल आयात केले.

‘प्रत्येक साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)!

‘मनीषाताई घेत असलेल्‍या ‘गुरुलीला सत्‍संगा’त ‘ताईच्‍या रूपात साक्षात् प.पू. गुरुदेवच बोलत असतात’, असे मला जाणवते. ताईने सत्‍संगात सांगितलेले प्रत्‍येक सूत्र अंतर्मनापर्यंत जाते. ती आईच्‍या प्रेमाने आणि नम्रतेने सत्‍संगात बोलत असते…..

कै. वसंतराव सूर्यवंशी

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सनातन आश्रम यांच्‍याप्रती भाव असलेले ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे वाई (सातारा) येथील कै. वसंतराव सूर्यवंशी (वय ९३ वर्षे) !

वसंतराव सूर्यवंशी यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये अन् त्‍यांच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.