निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२८

‘रात्री झोपतांना १ चहाचा चमचा तीळ (काळे किंवा पांढरे) २ – ३ मिनिटे चावून खाल्ल्यास शरिराला कॅल्शियम मिळते, दात आणि केस बळकट होतात, सर्व सांध्यांना वंगण मिळाल्याने संधीवात, गुडघेदुखी इत्यादींमध्ये लाभ होतो, तसेच दुसर्या दिवशी सकाळी शौचालाही साफ होते. अधिक लाभासाठी तीळ खाल्ल्यावर साधारण अर्धी वाटी कोमट पाणी प्यावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२३)
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
Nipah Outbreak : केरळमध्ये या वर्षी ‘निपाह’ विषाणूचा पहिला रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर !
सिद्धगिरी रुग्णालयात जगातील पहिली १७ घंट्यांची मेंदूची अतीदुर्मिळ अतीगुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ! – डॉ. शिवशंकर मरजक्के, मेंदू शल्यविशारद
योगी आदित्यनाथ सरकार ‘तिहेरी तलाक’च्या पीडितांना देणार घरे आणि आरोग्य सुविधा !
मुंब्रा येथे बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्यांवर कारवाई !
सोलापूर बसस्थानकात स्वच्छता आणि व्यवस्थापन यांचा बोजवारा !