
‘आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणतो. काही जण संभाजी राजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही’, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेत बोलतांना केले.’ (१.१.२०२३)
| राष्ट्रपुरुषांमध्येही निधर्मीवाद आणण्याचे षड्यंत्र जाणून ते हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! |
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !