
रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून ते १७ नोव्हेंबर २०२२ या काळात युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्या तेलाच्या ६ पट अधिक तेल आयात केले. ५० अब्ज युरोचा (४ सहस्र ३८७ कोटी रुपयांचा) गॅस, कोळसा आयात केला. ही परिस्थिती असतांनाही भारताने रशियाकडून आयात केलेल्या तेलासंबंधी युरोपचा आक्षेप ही ढोंगीपणाची परिसीमा आहे. (७.१२.२०२२)
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्रविषयक धोरणांचे विश्लेषक
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
विस्थापित हिंदू : संघर्ष, वेदना आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !