राहुल गांधी यांनी माफी मागावी ! – अजय सिंह सेंगर, सेंगर राजघराण्याचे वंशज

नागपूर येथे काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला संबोधित करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, ‘‘राजे, महाराजे यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांसमवेत हातमिळवणी केली होती.’’

पंतप्रधान मोदी यांना काळाराम मंदिरात दर्शनासाठी निमंत्रण देणार ! – महंत सुधीरदासजी महाराज

अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात त्यांना अतीप्राचीन काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे

Bangladeshi Infiltrators : पुणे येथे बांगलादेशी घुसखोरांनी मिळवली ६०४ बनावट पारपत्रे !

बांगलादेशी घुसखोरांनी एवढी बनावट पारपत्रे मिळवेपर्यंत पोलीस झोपले होते का ? हे पोलिसांना लज्जास्पद !

Hindu Temple Abu Dhabi : संयुक्त अरब अमिरातीतील पहिल्या हिंदु मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन !

अबुधाबीतील ‘अल् वाक्बा’ नावाच्या ठिकाणी २० सहस्र चौरस मीटरच्या क्षेत्रात हे मंदिर बांधण्यात आले आहे.

मुसलमान तरुणीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून नायब तहसीलदार आशिष गुप्ता झाले महंमद युसुफ !

उच्चशिक्षित असूनही धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मांतराला बळी पडणारे जन्महिंदू !

Canada Firing : कॅनडामधील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या अध्यक्षांच्या घरांवर झाडण्यात आल्या १४ गोळ्या !

आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप अस्पष्ट !
गेल्या मासात श्री लक्ष्मीनारायण मंदिराने खलिस्तान्यांचा केला होता निषेध !

अयोध्या, काशी आणि मथुरा यांसह सर्वच तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घाला !

येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत होणार्‍या श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.

Ayodhya New Airport : ‘महर्षि वाल्मीकि अयोध्या धाम’ असे असणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन ! याखेरीज अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Ram Mandir Bell : श्रीराममंदिरात लावणार ६०० किलो वजनाची घंटा !

ही घंटा अष्टधातूंनी बनवण्यात आली आहे. यावर मोठ्या अक्षरांत ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले आहे.

‘टेस्ला’ आस्थापन इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची शक्यता !

जगात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वांत पुढे असणारे अमेरिकी आस्थापन ‘टेस्ला’ भारतातील गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.