Indian Navy : भारतीय नौदलाच्या अ‍ॅडमिरल पदाच्या अधिकार्‍यांच्या गणवेशावरील चिन्हांमध्ये पालट !

नौदलाने याविषयी सांगितले की, नवीन रचना स्वीकारणे गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे.

उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये पाठवणार बांधकाम करणारे कामगार !

उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये बांधकाम करणारे कामगार पाठवणार आहे. सध्या इस्रायलला अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने उत्तरप्रदेश सरकारने ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.

China On India Philippines : (म्हणे) ‘दोन्ही देशांनी तिसर्‍या देशाच्या सार्वभौमत्वाची काळजी घ्यायला हवी !’ – चीन

भारत-फिलिपाईन्स यांच्या नौदलांच्या एकत्रित सरावामुळे चीन अस्वस्थ !

अयोध्येतील श्रीराममंदिरात ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाची मूर्ती स्थापित होणार !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपत राय यांनी श्रीराममंदिराच्या संदर्भात संपूर्ण माहिती नुकतीच पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाची मूर्ती स्थापित केली जाणार आहे. ही मूर्ती देवाच्या बालस्वरूपातील असल्याने मंदिरात माता सीतेची मूर्ती नसेल.

मदरशातील शिक्षिकेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मौलानाला अटक !

अशी घटना समजा एखाद्या हिंदूंच्या मठात घडली असती, तर पुरोगामी, कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी यांनी हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले असते ! आता ते याविषयी काहीही बोलणार नाहीत, याची निश्‍चिती बाळगा !

Shabia Became Sita : फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील शाबिया हिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन संजयशी रचला विवाह !

घरवापसी करून शाबियाची झाली सीता !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले साहाय्य !

ISRO : येत्या ५ वर्षांत ५० उपग्रह प्रक्षेपित करणार ! – इस्रोचे प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ

अवकाशातून शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार !

Raj Thackeray : राज ठाकरे यांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले नाही, तरी त्यांनी यावे !  

हनुमान गढीचे महंत राजू दास यांचे आवाहन !

स्वराज्य हे सुराज्य नसते !

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे अनुभवले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचे हृदय परिवर्तन करणे ब्रह्मदेवालाही शक्य नसणे !

दुस्तर सागराला तरून जाण्यासाठी नौका, अंधःकारातून जाण्यासाठी दिवा, वारा नसतांना पंखा, हत्तीचा मद शांत करण्यासाठी अंकुश इत्यादी उपाय ब्रह्मदेवाने निर्माण केले….