‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध !
आवेदन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३६ जणांनी आवेदन मागे घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक-व्यापारी यांची सर्वांत मोठी संस्था असलेल्या ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
आवेदन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३६ जणांनी आवेदन मागे घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक-व्यापारी यांची सर्वांत मोठी संस्था असलेल्या ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
श्री मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ ते ९ जानेवारी या कालावधीत श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणार्या उसाटणे या गावात हा सोहळा होणार आहे.
दमाणीनगर, ‘शुभम हॉल ग्राऊंड’ येथे प्रतिदिन दुपारी ३.३० ते रात्री ७.३० या वेळेत ही कथा होणार आहे, अशी माहिती श्री. मुकुंद भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अल्पवयीन मुलाने अंगावर शिंकणार्या मुलाच्या तोंडावर सॅनिटायझर टाकले !
या प्रार्थनेला ज्या महिला आल्या होत्या, त्यांना कपाळावरील टिकली किंवा कुंकू काढायला लावले होते. ही प्रार्थना घेण्यासाठी कोल्हापूर येथील मूळ रहिवासी जनार्दन गायकवाड हे पास्टर (पाद्री) आले होते.
लक्षतीर्थ वसाहतमधील प्रार्थनास्थळांची बांधकामे अनधिकृत असतांना कारवाई करण्यात दिरंगाई केल्याविषयी संबंधित अधिकार्यावर कारवाई करावी,
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने महाराष्ट्र इसिसच्या आतंकवादी ‘मॉड्युल’ प्रकरणातील ६ मुख्य आरोपींविरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.
मुंबई ते जालना ‘वन्दे भारत’ रेल्वे धावणार आहे. या रेल्वेची चाचणी २८ डिसेंबर या दिवशी पार पडली. ही रेल्वे २८ डिसेंबरच्या पहाटे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पोचली.
अंमलबजावणी संचालनालयाने अमली पदार्थ तस्कार अली असगर शिराझी याच्यासह जवळच्या सहकार्यांचे जबाब नोंदवले आहेत.
सर्वे क्रमांक ४४ या भागात, लहान मुलांच्या खेळासाठी असलेल्या फूटबॉलच्या मैदानासाठी महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी ४५ लाख रुपयांचा निधी संमत करून दिला होता.