५९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला पनवेल (जिल्‍हा रायगड) येथील चि. शिवम् महेश साळुंखे (वय १ वर्ष) !

श्विन कृष्‍ण अष्‍टमी (५.११.२०२३) या दिवशी चि. शिवम् महेश साळुंखे याचा पहिला वाढदिवस झाला. त्‍या निमित्त त्‍याच्‍या आई-वडिलांना त्‍याच्‍या जन्‍मापूर्वी आलेल्‍या अनुभूती आणि जन्‍मानंतर त्‍यांना अन् त्‍याच्‍या कुटुंबियांना जाणवलेली त्‍याची सूत्रे..

आध्‍यात्मिक उपायांचे महत्त्व जाणणारा ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील बालसाधक चि. कान्‍हा संदीप कुलकर्णी (वय ४ वर्षे) !

१. आरंभी मी सेवा करत असतांना तो रडणे, न ऐकणे, एका जागी न बसणे, असे करत असे. आता तो शांत बसतो. मी सांगेन, ते तो ऐकतो.

श्री महालक्ष्मीदेवीची लक्ष्मीपूजनानिमित्त विशेष पूजा !

लक्ष्मीपूजनाच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर येथील साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीची विशेष पूजा बांधण्‍यात आली होती.

राष्‍ट्र उभारणीसाठी अश्‍वमेध महायज्ञाचे आयोजन ! – डॉ. चिन्‍मय पंड्या, अखिल विश्‍व गायत्री परिवार प्रतिनिधी

२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत ४८ वा अश्‍वमेध महायज्ञ होणार

राज्‍य परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्‍या दरापेक्षा अधिक भाडे आकारणी झाल्‍यास तक्रार करा ! – पी.व्‍ही. साळी, साहाय्‍यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 

राज्‍य परिवहन प्राधिकरणाने दीपावली सणानिमित्त महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. खासगी बस वाहतूकदारास या दराच्‍या ५० टक्‍के अधिक आकारणी करण्‍यास अनुमती देण्‍यात आली आहे.

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी (पुणे) येथे सहस्रो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन !

राज्‍यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्‍या खंडेरायाच्‍या जेजुरीमध्‍ये १३ नोव्‍हेंबरला सोमवती यात्रेनिमित्त सहस्रो भाविक दर्शनासाठी आले होते. सकाळी ७ वाजता देवाच्‍या उत्‍सवमूर्तींच्‍या पालखी सोहळ्‍याने कर्‍हा स्नानासाठी प्रस्‍थान केले.

किरणोत्‍सवाच्‍या चौथ्‍या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्‍या चरणांना स्‍पर्श !

श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्‍सव !

महाऊर्जाने कार्यप्रणालीत सातत्‍य राखावे ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

‘पंतप्रधान कुसूम योजने’च्‍या अंतर्गत महाराष्‍ट्रात आतापर्यंत एकूण ७१ सहस्र ९५८ सौर पंप स्‍थापित करून देशात अग्रक्रम राखला आहे.

जैसलमेर येथील २ सहस्र गरीब पाकिस्‍तानी हिंदूंसाठी कपड्यांची २५० खोकी साहाय्‍य पाठवले !

दिवाळीच्‍या निमित्ताने राजस्‍थानमधील जैसलमेर येथे पाकिस्‍तानातून आलेल्‍या २ सहस्र गरीब हिंदु शरणार्थी कुटुंबांसाठी सुरत येथून कपडे पाठवण्‍यात आले.

कोल्‍हेवाडी (अहिल्‍यानगर) येथील ‘महावितरण’च्‍या कार्यालयास संतप्‍त महिलांनी टाळे ठोकले !

केवळ वीजतारांची जोडणी अभावी नागरिकांना ४ मास पाण्‍यापासून वंचित रहावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्‍जास्‍पद !