श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

कोल्हापूर – गेल्या ३ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव झाला नव्हता. तो चौथ्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी झाला. देवीच्या चरणाला स्पर्श करून सूर्याचे किरण देवीच्या उजव्या बाजूस लुप्त झाले. त्यानंतर घंटानाद करण्यात आला आणि देवीची आरती करण्यात आली.
किरणोत्सव कालावधीत भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !