गाझा शहरातील अल् शिफा रुग्णालयाजवळ ३ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा रुग्णवाहिकेच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या आक्रमणात १३ लोक ठार ! आक्रमण इस्रायलने केल्याचा हमासचा दावा, तर या ताफ्यातून हमासचे आंतकवादी उत्तरी गाझामध्ये जात असल्याचा इस्रायली सैन्याचा आरोप !
अरब वृत्तवाहिनी ‘अल्-जझीरा’चा दावा : इस्रायलकडून ‘अल्-नासर’ या मुलांच्या रुग्णालयावर आक्रमण; अनेक लोक ठार !
इस्रयलमध्ये फसलेल्या गाझाच्या ३ सहस्र ३०० कर्मचार्यांना घरी जाण्याची अनुमती !
हमासचा प्रमुख हानियेह याचे घर क्षेपणास्त्राच्या आक्रमणात उद्ध्वस्त