अतिसार/जुलाब (Diarrhoea) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.

Diwali : सुख, आरोग्‍य आणि समाधान मुक्‍तहस्‍ते प्रदान करणारी अन् अतिप्राचीन असलेली औदार्यशील दिवाळी !

दिवाळी ही आनंदाची लयलूट, भारतीय संस्‍कृतीची जोपासना करणारी, पूर्वपरंपरांचे संवर्धन करणारी, आबालवृद्धांना आपल्‍या आगमनाची प्रतीक्षा करावयास लावणारी, तसेच अज्ञान, मोह यांच्‍या अंधःकारातून ज्ञानमय प्रकाशात वाटचाल करणारी आहे.

Diwali-Dhantrayodashi : धनत्रयोदशी (यमदीपदान)

सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्‍योत करून ठेवावा. कणकेत हळद घालावी. बाजूला दोन्‍हीकडे मुटकुळे ठेवावेत. दिव्‍याला नमस्‍कार करून पुढील श्‍लोक म्‍हणावा. त्‍यामुळे अपमृत्‍यू टळतो.

पुणे परिवहन विभागाकडून खासगी ट्रॅव्‍हल्‍सनी अधिकचे भाडे आकारल्‍याच्‍या तक्रारीसाठी हेल्‍पलाईन क्रमांक !

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आर्.टी.ओ.) निश्‍चित करून दिलेल्‍या कमाल तिकिट दरापेक्षा अधिक तिकिट रक्‍कम वसूल करणार्‍या खासगी वाहतूकदारांवर कारवाई करणार. तक्रारदारांनी थेट परिवहन विभागाच्‍या ‘८२७५३०३१०१’ या भ्रमणभाष क्रमांकावर ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप’या सामाजिक माध्‍यमातून तक्रार करावी.

‘दिवाळी पहाट !’

दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्‍यंग स्नान’, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. सध्‍या ‘उठा उठा दिवाळी आली’, हे विज्ञापन दिसायला लागले की, दिवाळीची लगबग चालू होते.

गोमातेला नमस्‍कार करण्‍याविषयीचा मंत्र

भारत हा खेड्यांचा, शेतकर्‍यांचा देश ! शेतीला अत्‍यंत उपयोगी पडणारे आपले मानवेतर साहाय्‍यक, म्‍हणजे गाय आणि बैल ! कृतज्ञतेनेच आपण गायीला ‘गोमाता’ म्‍हणतो; म्‍हणूनच आपण गोवत्‍सपूजा करून दीपावलीचा प्रारंभ करतो.

गोवत्‍स पूजनाची परंपरा केव्‍हापासून चालू झाली ?

गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्‍या, आदित्‍यांची बहीण आणि (तूप, दूधरूपी) अमृताचे केंद्र आहे. अशा विशेष उपकारी आणि अवध्‍य (वध करण्‍यास अयोग्‍य) गायीचा विवेकशील मनुष्‍याने वध करू नये.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

कोल्‍हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्‍ट्रातील प्रमुख साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्‍तीपीठ आहे. या लेखाच्‍या पूर्वार्धात ९ नोव्‍हेंबर या दिवशी आपण किरणोत्‍सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘ज्‍याप्रमाणे समर्थ रामदासस्‍वामींनी मनाला उद्देशून मनाचे अनेक श्‍लोक लिहिले आहेत, त्‍याप्रमाणे प.पू. कलावतीआईंनी मनाला उद्देशून ६२ आध्‍यात्‍मिक विचार लिहिले आहेत आणि प्रत्‍येक विचाराच्‍या आरंभी त्‍यांनी मनाला उद्देशून ‘मनबा’, असे म्‍हटले आहे.

सनातन आकाशकंदिलाचे महत्त्व जाणून ‘त्‍याचा लाभ इतरांना व्‍हावा’, अशी तळमळ असलेले सोलापूर येथील धर्मप्रेमी !

‘श्री. मोहन कट्टा धर्मशिक्षणवर्गात नियमित येतात. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. मागील वर्षी त्‍यांनी १० नातेवाइकांना सनातन आकाशकंदिल दिले होते. या वर्षी ‘नातेवाईक आणि मित्र यांना सनातन कंदिलातील सात्त्विकता अन् चैतन्‍य मिळावे’