पुणे येथील नवरात्रोत्सवातील कार्यक्रमात महिलेसह दोघांवर कोयत्याने वार !
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात टोळक्याने महिलेसह दोघांवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केली.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात टोळक्याने महिलेसह दोघांवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केली.
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे होणार्या अशा घटना तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दर्शवतात !
इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या घडामोडींची माहिती इस्रायली सैन्य आणि संरक्षण मंत्रालय त्यांच्या विविध ‘एक्स’ खात्यांवरून सातत्याने प्रसारित करत आहेत. त्यांनी हमासच्या एका आतंकवाद्याचे त्याच्या वडिलांशी झालेले ऑडिओ संभाषण प्रसारित केले आहे.
वाहन निर्मिती करणारे जर्मनीतील आस्थापन ‘फोक्सवॅगन’ने तिच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान केला होता. याचा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्यावर हे विज्ञापन हटवण्यात आले आहे.
बांगलादेशातील असुरक्षित हिंदूंची व्यथा समाप्त होण्यासाठी भारतात प्रभावी हिंदूसंघटन आवश्यक !
इस्रायली सैन्याने कह्यात घेतलेल्या हमासच्या एका आतंकवाद्याकडे हमाच्या कमांडरांनी दिलेल्या एका आदेशाची प्रत सापडली आहे. इस्रायली सैन्याने अरबी भाषेतील या प्रतीचे छायाचित्र ‘एक्स’वरून प्रसारित केले आहे.
संयुक्त राष्ट्रांत भारताचे विधान !
शालेय पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या उच्चस्तरीय समितीने केली.
इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी इस्रायल-हमास युद्धबंदीची मागणी केली आहे.
जिहादी पाकला संयुक्त राष्ट्रांच्या परिषदांत बाणेदार उत्तर देण्यासह आता भारताने इस्रायलसारखी ‘आर-पारची लढाई’ लढून संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर स्वत:च्या नियंत्रणात घ्यावा !