दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चोरी करणारे धर्मांध अटकेत !
त्यांनी अपंगाच्या डब्यात शिरून कल्याण ते इगतपुरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये गॅस कटरच्या साहाय्याने डब्यातील पत्र्याचा काही भाग कापून ही चोरी केली.
त्यांनी अपंगाच्या डब्यात शिरून कल्याण ते इगतपुरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये गॅस कटरच्या साहाय्याने डब्यातील पत्र्याचा काही भाग कापून ही चोरी केली.
झाशी येथील बरुआसागर नवोदय विद्यालयाचे २० हिंदु विद्यार्थी काश्मीरमधील राजौरी नवोदय विद्यालयात शिकण्यासाठी गेले असता त्यांना तेथे मारहाण करण्यासह देशविरोधी घोषणाबाजी करायला भाग पाडले, तसेच देवतांची चित्रे फाडण्यात आली.
परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारत-कॅनडा संबंधावर विश्लेषण
आज ‘लालबहादूर शास्त्री जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
हिंदु युवती भ्रमित होण्यामागे बॉलीवूड, सामाजिक माध्यमे, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ आणि टीव्हीवरील विज्ञापने कारणीभूत ठरत आहेत.
शुभ दिवस असे आज २ ऑक्टोबर ।
जन्माला आले लालबहादूर ॥ १ ॥
‘कधीतरी जेवणात एखादा पदार्थ पुष्कळ तिखट असतो. ज्यांना तिखट पचत नाही, त्यांना असे पदार्थ खाल्ल्याने घसा, छाती, गुदद्वार, तसेच मूत्रमार्ग यांच्या ठिकाणी जळजळ होऊ शकते. असे जास्त तिखट जेवण झाल्यावर लगेच १ – २ चमचे तूप खावे आणि वर कोमट पाणी प्यावे.
जेव्हा काँग्रेसच्या नैतिक प्रभावाचे स्थान गुंडगिरी घेईल, तेव्हा तिचा स्वाभाविक मृत्यू होईल आणि ते योग्य होईल.
मृत व्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो, त्याला ‘सांवत्सरिक श्राद्ध’, तर पितृपक्षात जे श्राद्ध करतात, त्याला ‘महालय श्राद्ध’ अशी संज्ञा आहे.
सत् आणि अनंत अर्थात् सत्य अन् ज्याला अंत नाही, असा तो; या दोन शब्दांपासून बनलेला शब्द म्हणजे ‘सनातन’ होय.