आज धर्मांधांना हिंदु युवतींना फसवून आणण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी पैसा ओतला जातो. हिंदु युवती भ्रमित होण्यामागे बॉलीवूड, सामाजिक माध्यमे, ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ (‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ ! आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’) आणि टीव्हीवरील विज्ञापने कारणीभूत ठरत आहेत.
– काजल हिंदुस्थानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ