पुणे येथील मानाचे गणपति सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील !

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्‍ट मंडळ, हुतात्‍मा बाबू गेणू गणपति मंडळ आणि श्री जिलब्‍या मारुति गणेश मंडळ ट्रस्‍ट ही पुणे येथील मानाची गणपति मंडळे सायंकाळी ६ वाजल्‍यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील.

निवडणुकीला उभ्या रहाणाऱ्या उमेदवारांची मानसिकता !

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कुणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान अन्‌ पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्‍यामेळाव्‍यात कार्यकर्त्‍यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्‍ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्‍या आतापर्यंतच्‍या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्‍तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्‍हणण्‍यास वाव रहातो.

सनातन धर्म संपवू पहाणार्‍यांना चपराक !

दक्षिण कोरियाच्‍या भारतातील दूतावासाने नवीन चारचाकी गाडी विकत घेतल्‍यानंतर तिची हिंदु पद्धतीप्रमाणे विधीवत् पूजा केली. पुरोहितांनी वेदमंत्र पठण करत श्रीफळ वाढवले.

भारताच्‍या शूर सैनिकांच्‍या बलीदानामुळे सैन्‍याची मोठी हानी

काश्‍मीर खोर्‍यात २०० हून अल्‍प आतंकवादी असल्‍याचे समजले जाते. असे असले, तरी पाकिस्‍तान आणि त्‍याची ‘आय.एस्.आय.’ ही गुप्‍तहेर संस्‍था काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद वाढवण्‍यासाठी सैनिक पाठवत आहेत.

‘शाडू मातीच्‍या श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, हे निवळ थोतांड असण्‍यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा !

या लेखामध्‍ये निसर्ग, तसेच पशूपक्षी आणि मानव यांच्‍यासाठी हानीकारक, प्रसंगी जीवघेणे अशा विविध प्रकारच्‍या प्रदूषणांचा विचार केला आहे. तसेच हिंदूंचे आराध्‍य असलेल्‍या गणरायाच्‍या भावभक्‍तीने पुजलेल्‍या मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन केल्‍याने प्रदूषण होते का ? यावर प्रकाश टाकण्‍यात आला आहे. सर्वसामान्‍य हिंदूंची कशी दिशाभूल होते आणि त्‍याला तो कसा फसतो ? ते या लेखातून लक्षात येईल.

५ ते १६ वर्षांपर्यंतच्‍या वयोगटातील मुलांना कोणता आहार द्यावा ?

सध्‍याच्‍या मुलांच्‍या आहारात पिष्‍टमय आणि स्निग्‍ध पदार्थ यांचे प्रमाण अधिक आढळते, म्‍हणजेच बेकरीचे पदार्थ, बिस्‍किटे इत्‍यादी. आज आपण आहारातील प्रत्‍येक घटक कसा महत्त्वाचा असतो, ते समजून घेणार आहोत.

Ganesh : श्री गणेशाची विविध रूपे आणि त्‍यांची स्‍थाने

अर्धनारी गणेश, मुरलीधर गणेश आहेत. शुभ्र रंगापासून गडद काळ्‍या रंगापर्यंत विविध रंगातील श्री गणेशाची विविधता पहायला मिळते. रांगणार्‍या गणपतीची बालमूर्ती वेलोर किल्‍ल्‍यातील ‘जलगंधेश्‍वर’ मंदिराच्‍या कल्‍याण मंडपातील खांबावर आढळते.

श्री गणेशाविषयीच्‍या काही कथा

श्री गणेशाच्‍या एकदंताविषयी अनेक कथा आहेत. त्‍यामध्‍ये ‘शंकरांनी क्रोधाने त्‍याचा एक दात मोडला’ आणि ‘परशुरामाने युद्धात गणेशाचा दात मोडला’, अशा २ कथा आहेत. यासह आणखी २ कथा येथे देत आहोत…..

देवा, तुझ्‍याविना क्षणही न जावा ।

ऐसी स्‍थिती करी गा देवा । तुझ्‍याविना क्षणही न जावा । 
चिंतनात तू असावा । हृदयांतरी तू वसावा ॥