ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाईसाठी गोवा शासनाकडून २७ अधिकार्‍यांची सूची प्रसिद्ध 

व्यावसायिक ध्वनीप्रदूषणावरील निर्बंध हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत, तर दुसर्‍या बाजूला जागरूक नागरिकांचा आरोप आहे की, रात्रीच्या वेळी संबंधित अधिकार्‍यांना लाच देऊन पार्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण केले जात आहे.

पुणे येथे व्‍यावसायिकाची ९१ लाख रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ६ धर्मांधांना अटक !

लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍य धर्मांधांची गुन्‍हेगारीत मात्र आघाडी !

लालबागचा राजाच्‍या मंडपात भाविक आणि पदाधिकारी यांमध्‍ये हाणामारी !

शहरातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मंडपात पदाधिकारी आणि भाविक यांमध्‍ये हाणामारी झाल्‍याची दुर्दैवी घटना घडली.

इलेक्‍ट्रिक एस्.टी. गाड्या खरेदीसाठी राज्‍यशासन २५ कोटी रुपये देणार !

‘महाराष्‍ट्र इलेक्‍ट्रिक धोरण-२०२१’ च्‍या अंतर्गत बसगाड्यांच्‍या खरेदीसाठी महाराष्‍ट्र शासन एस्.टी. महामंडळाला २५ कोटी रुपये इतका निधी देण्‍यात येणार आहे.

मावळच्‍या (पुणे) शिळिंब गावातील भात शेतीतून श्री गणेशाची प्रदक्षिणा !

१०० वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही शिळिंब गावाने जपली असल्‍याचे पहावयास मिळत आहे.

आमदार पात्रतेविषयीची सुनावणी येत्‍या आठवड्यात होईल ! – अध्‍यक्ष, विधानसभा

सर्वोच्‍च न्‍यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्‍याचे निर्देश दिले आहेत. त्‍यामुळे येत्‍या आठवड्यात आम्‍ही निश्‍चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

राज्‍यात सर्वत्र पावसाचा जोर !

या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्‍यता भारतीय हवामान खात्‍याकडून वर्तवण्‍यात आली आहे. बंगालच्‍या उपसागरामध्‍ये अल्‍प दाबाचा पट्टा निर्माण झाल्‍याने हा पाऊस पडत आहे.

डोंबिवली येथे ‘लिव्‍ह इन रिलेशनशीप’मध्‍ये रहाणार्‍या तरुणीवर सामूहिक बलात्‍कार

युवतींना कुठलेही कौटुंबिक संरक्षण न देणार्‍या ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’चे दुष्‍परिणाम जाणा !