ठाणे, २२ सप्टेंबर (वार्ता.) – डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखाणपाडा भागात एका तरुणासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ (लग्न न करता एकत्र रहाणे) मध्ये रहाणार्या एका १९ वर्षांच्या तरुणीवर तिच्या २ मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीच्या मित्राला मद्य आणण्यास पाठवून दोन्ही आरोपींनी तरुणी घरात एकटीच आहे, ही संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवली में युवती के साथ दो लोगों ने किया दुष्कर्मhttps://t.co/UyDjHT2z9e
— Police Mahanagar (@PoliceMahanagar) September 21, 2023
संपादकीय भूमिकायुवतींना कुठलेही कौटुंबिक संरक्षण न देणार्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम जाणा ! |