व्‍यवसाय करत साधनेत संतपद प्राप्‍त करणारे कतरास, झारखंड येथील यशस्‍वी उद्योजक आणि सनातनचे ७३ वे (समष्‍टी संत) पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !

पू. प्रदीप खेमका यांच्‍याशी त्‍यांच्‍या साधनेसंबंधी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांनी केलेला सुसंवाद आणि त्‍यातून त्‍यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अद्वितीयता !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले अध्‍यात्‍मातील प्रत्‍येक तत्त्व आचरणात आणत आहेत. धन्‍य ते सनातनचे संत आणि सद़्‍गुरु अन् त्‍यांना घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

आरंभीपासून अग्‍निहोत्राची साधना करणार्‍या आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेल्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी (वय ८६ वर्षे) !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्‍यात्मिक संशोधन’ हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जीवनदर्शन ग्रंथ भेट मिळाल्‍यावर सद़्‍गुरु आपटेआजींनी तो हृदयाशी धरणे आणि त्‍या ग्रंथासह स्‍वतःचे छायाचित्र काढून घेणे

प्रेमळ स्‍वभावाच्‍या आणि अनेक शस्‍त्रकर्मांमध्‍ये तटस्‍थ रहाणार्‍या सौ. लक्ष्मी जाधव (वय ७३ वर्षे) !

सौ. लक्ष्मी कोंडिबा जाधव यांची शारीरिक आजारामुळे अनेक शस्‍त्रकर्मे झाली आहेत. याही स्‍थितीत त्‍या साधना करत आहेत. त्‍यांची मुलगी सौ. मनीषा पानसरे आणि जावई श्री. अरविंद पानसरे यांना जाणवलेली त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भक्‍तासाठी ईश्‍वरच एकमेव शाश्‍वत स्‍थान

ईश्‍वराच्‍या अनन्‍य भक्‍तासाठीही ईश्‍वरच एकमेव स्‍थान आहे, जेथे त्‍याला शुद्ध सुख, विश्रांती मिळते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘एका शिबिरा’च्‍या वेळी मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांना आलेल्‍या अनुभूती

‘शिबिराला उपस्‍थित असलेल्‍या संतांच्‍या रूपातून देवतांचे अस्‍तित्‍व कसे कार्यरत आहे ?’, याची जाणीव होणे