द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या बुद्धीचा अस्त !
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या कुलदीपकाने सनातन धर्माला विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची उपमा देऊन अपमान केला.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या कुलदीपकाने सनातन धर्माला विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची उपमा देऊन अपमान केला.
आपण (हिंदू) काय करणार आहोत ? आपण अजूनही विचार करण्यातच स्वतःचा वेळ घालवणार आहोत कि स्वतःचा काही वेळ तरी हिंदु धर्मकार्यासाठी देणार आहोत ? कारण हे काम कुणा एका व्यक्तीचे, संस्थेचे किंवा पक्षाचे नाही, तर ते प्रत्येक हिंदु धर्मियांचे आहे.
मुलांवर संस्कार करणे तर दूरच; पण लहानपणापासून मुलांमध्ये पालकांविषयी जो विश्वास, प्रेम, आधार आणि आदर आवश्यक असतो, तोही ते करू शकलेले नसतात. नात्यातील हा दुरावा सहन न झालेले मग ‘डिटेक्टिव्ह नेमणे आहे’, या विज्ञापनांचे ग्राहक बनतात !
देहली येथे चालू असलेल्या ‘जी-२०’ च्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने…
येथे इकरा या मुसलमान तरुणीने हिंदु धर्मात प्रवेश करून आकाश नावाच्या तिच्या हिंदु प्रियकराशी विवाह केला. ८ सप्टेंबर या दिवशी इकरा हिने येथील अगस्त मुनि आश्रमात जाऊन शुद्धीकरण करून घेत हिंदु धर्म स्वीकारला.
गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
‘हरितालिका व्रत केल्याचा पूजकाला (सौ. शकुुंतला जोशी यांना), तसेच त्या व्रताचा पूजाविधी सांगणार्या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी सौ. जोशी यांच्या निवासस्थानी पूजनस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या…
आज निज श्रावण कृष्ण एकादशी (१० सप्टेंबर २०२३) या दिवशी पू. अनंत आठवले यांचा ८८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ही मुलाखत येथे देत आहोत.
‘एकदा सेवा करतांना माझ्या मनात ‘मला संतसेवा किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करायला मिळावी’, असा विचार आला. नंतर मला जाणीव झाली, ‘परात्पर गुरुदेव सर्वांवर समान प्रीती करतात. ..
‘रथामध्ये आरूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करतांना ते सतत साधकांसमवेत आहेत’, असे जाणवणे