सनातनच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘इ-बुक’चे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते लोकार्पण !

या इ-बुकमध्‍ये ‘अध्‍यात्‍मशास्‍त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्‍य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले आहे. हे इ-बुक ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर उपलब्‍ध आहे.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात ८३ ठिकाणी साजरा करण्‍यात आलेल्‍या ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवात’ हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हिंदी, बंगाली, ओडिया आणि गुजराती या ४ भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ही संपन्‍न झाले. या माध्‍यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवां’चा लाभ घेतला.

राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून मुंबई आणि पुणे येथे ५ ठिकाणी धाडी !

मुंबई आणि भिवंडी येथे प्रत्‍येकी दोन ठिकाणी आणि पुण्‍यात एका ठिकाणी धाड टाकण्‍यात आली. पथकाने कोंढव्‍यात धाड टाकल्‍यावर जुबेर शेख (वय ३९ वर्षे) याला कह्यात घेण्‍यात  आले आहे.

महाराष्‍ट्रात ‘राजमाता जिजाऊ युवती स्‍व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ चालू !

मुली आणि महिला यांना स्‍वरक्षण शिकवण्‍यासाठी शासनाच्‍या वतीने १५ जुलैपासून प्रत्‍येकी तीन दिवसीय स्‍वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुपदेशन सत्र ठेवलेले आहे.

जळगाव येथे धर्मांतराचा डाव उधळला !

तुम्‍हाला दुसर्‍या कोणत्‍याही देवाची भक्‍ती करायची आवश्‍यकता नाही’, असे सांगून ग्रामीण भागातील लोकांचा धर्मपरिवर्तन करण्‍याचा डाव ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी साधला. विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यकर्त्‍यांनी सनदशीर मार्गाने पोलिसांचे साहाय्‍य घेऊन धर्मांतराचा डाव उधळून लावला.

मुसलमानबहुल भागात हिंदूंची स्‍थिती !

औरंगाबाद (बिहार) येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्‍या ३ मंदिरांमध्‍ये मांसाचे तुकडे फेकल्‍याची घटना घडली. यासह येथील एका हिंदूच्‍या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवलेले आढळले.

‘जे जे कुराणात नाही, ते ते सर्व सैतानाचे’, अशी विचारसरणी असलेले मोगल आक्रमक !

फ्रान्‍समध्‍ये गेले ५ दिवस उसळलेली दंगल, ग्रंथालयांना लावलेल्‍या आगी आणि सहस्रो ग्रंथांची हानी झाली, यानिमित्ताने…

अशा घटना रोखण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा करण्‍यासाठी दबाव आणावा लागतो, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘भाईंदर (जिल्‍हा ठाणे) येथे रहाणारे मुनव्‍वर मन्‍सुरी आणि अजीम मन्‍सुरी हे २ मुसलमान तरुण १ जून २०२३ पासून १३ वर्षांच्‍या एका अल्‍पवयीन हिंदु मुलीकडे पाहून अश्‍लील चाळे करून तिच्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्न करत होते.

देशाच्‍या सुशासनासाठी समान नागरी कायदा आवश्‍यक !

प्रगतशील समाज आणि देशाची प्रगती खर्‍या अर्थाने होण्‍यासाठी भारतात समान नागरी कायदा हवा !