फलक प्रसिद्धीकरता
औरंगाबाद (बिहार) येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये मांसाचे तुकडे फेकल्याची घटना घडली. यासह येथील एका हिंदूच्या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवलेले आढळले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/697944.html