हिंदूंनी अधिक सजग आणि संघटित होण्याची आवश्यकता !

समाजमाध्यमावरील धार्मिक भावना दुखावणार्‍या एका लिखाणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

अजमेरमधील वासनांध मुसलमानांचा हा इतिहास लक्षात ठेवा !

‘अजमेर दर्ग्याचे सेवक आणि अन्य धर्मांध मुसलमान यांच्याकडून वर्ष १९९२ मध्ये २५० हून अधिक महाविद्यालयीन हिंदु तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. यांतील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.’

प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याचे रिक्त पद आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याचे रिक्त पद आणि अन्य समस्या यांविषयी येथील ग्रामस्थांनी चालू केलेले दीर्घकालीन उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित केले आहे.’

नि:पक्ष, चोख राज्यकारभार आणि धर्मकार्य करणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र लोकमाता, राजमाता, देवी, गंगाजळ, निर्मळ अशा विविध बहुमानांनी भरून गेले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे शिवणकलेत साधिकेला मिळालेले कौशल्य संत, सद्गुरु आणि बाहेरील शिंप्यांच्याही लक्षात येणे

शिवणाशी संबंधित सेवा करतांना मला परात्पर गुरुदेवांकडून‘शिवणकलेला अध्यात्माची जोड कशी द्यायची ?’, याची शिकवण मिळाली. त्याप्रमाणे मी संत आणि साधक यांचे कपडे शिवून देण्याची सेवा करत आहे. संत, साधक आणि बाहेरील शिंपी यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

स्वतःच्या कृतीतून मुलीवर चांगले संस्कार करणार्‍या कल्याण (ठाणे) येथील सौ. देवकी रमाकांत गरिबे (वय ६४ वर्षे) !    

आई शांत, सुस्वभावी आणि सात्त्विक वृत्तीची आहे. मी तिला चिडलेले कधीच बघितले नाही. कितीही कठीण प्रसंग आला, तरी तिचा संयम सुटलेला मी आजवर पाहिला नाही. ती नेहमी समस्थितीत असते. ‘एखादी व्यक्ती इतकी संयमी कशी असू शकते ?’, याचे मला फार आश्चर्य वाटते….

सद्गुरु श्री अनिरुद्धबापू यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या जुन्नर (पुणे) येथील श्रीमती लक्ष्मीबाई सूर्यकांत गरिबे (वय ७३ वर्षे) !

त्या म्हणतात, ‘‘भक्ती हवी. भक्तीच्या शक्तीने सर्वकाही होऊ शकते.’’ त्या म्हणतात, ‘‘बापू मला घ्यायला येणार आहेत. (बापू, म्हणजे त्यांचे गुरु सद्गुरु श्री अनिरुद्धबापू.) ते मला म्हणाले आहेत, ‘‘वेळ झाल्यावर यम नाही, मी घ्यायला येईन.’’….

समस्त जिवांना मुक्ती आणि मोक्ष देऊन त्यांचा उद्धार करणार्‍या परम पावन गंगा नदीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भारतातील प्रमुख सप्तनद्यांमध्ये गंगा नदीला अग्रस्थान प्राप्त आहे. ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवी शक्तीचे, श्री सरस्वतीदेवी ज्ञानाचे आणि श्री महालक्ष्मीदेवी धन अन् ऐश्वर्य यांचे प्रतीक आहेत, तसेच पावित्र्य अन् दिव्यता यांचे प्रतीक श्री गंगा नदी आहे.