अजमेरमधील वासनांध मुसलमानांचा हा इतिहास लक्षात ठेवा !

‘अजमेर दर्ग्याचे सेवक आणि अन्य धर्मांध मुसलमान यांच्याकडून वर्ष १९९२ मध्ये २५० हून अधिक महाविद्यालयीन हिंदु तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. यांतील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.’ (२७.५.२०२३)