हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसवर कारवाई करा !
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला.
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला.
‘वर्ष २०१९ मध्ये ‘हलाला’ (तलाक (घटस्फोट) दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय) प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला; मात्र चित्रपट निर्मात्याने ‘हलाला प्रथे’चे भीषण सत्य न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा विरोध फोल ठरला.
केरळमधील जरी ३२ सहस्र महिलांचा आकडा नसेल, तरी मात्र तितक्याच संख्येने महिला गायब आहेत, याचा प्रत्यय ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या (‘एन्.सी.आर्.बी.’ – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या) अहवालातून येतो.
‘शनिमहाराज आणि संकटे, शनिमहाराज खरोखर कसे आहेत ? शनिमहाराजांची उपासना यथार्थपणे कशी करावी ?’ याविषयीचे विवेचन येथे देत आहोत.
अशा प्रकारे प्रवासाचे नियोजन करून तिकिटांचे आरक्षण आताच करा आणि आयत्या वेळी होणारी गैरसोय टाळा !’
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत.. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक (२ भागांत)’प्रसिद्धी दिनांक २१ मे आणि २८ मे २०२३
‘७.५.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आध्यात्मिक घटनांवर विविधांगी संशोधन केले जाते. ते संशोधन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही स्तरांवर केले जाते. त्याविषयी मला जाणवलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी येथे दिल्या आहेत.
‘अवघे विश्वची माझे घर’ गुरुदेवांनी हे स्वतः आचरणात आणून साधकांना तसे रहायला शिकवले.