‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक (२ भागांत)’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत…

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक (२ भागांत)’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रसिद्धी दिनांक २१ मे आणि २८ मे २०२३

  • पृष्ठे ८ + ८   
  • मूल्य : १० रुपये

या विशेषांकांद्वारे अनुभवा दिव्य ब्रह्मोत्सव

…असा साजरा झाला ब्रह्मोत्सव !

ब्रह्मोत्सवाचे सप्तर्षींनी कथन केलेले महात्म्य !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी मान्यवरांनी व्यक्त केलेला भाव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध भावमुद्रा

श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या चरणी सादर केलेली नृत्य, गायन आणि वादन सेवा !

यांसह ब्रह्मोत्सवाचा पुनःप्रत्यय देणारे छायाचित्रमय लिखाण वाचण्यासाठी…