फोंडा (गोवा) येथील सौ. मनाली भाटकर यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती
ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर भक्तीसत्संगात सांगितलेली भावार्चना करतांना गुरुदेवांच्या चरणांतील चैतन्य बोटांतून शरिरात जाऊन संपूर्ण देह चैतन्यमय होत असल्याचे जाणवणे
ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर भक्तीसत्संगात सांगितलेली भावार्चना करतांना गुरुदेवांच्या चरणांतील चैतन्य बोटांतून शरिरात जाऊन संपूर्ण देह चैतन्यमय होत असल्याचे जाणवणे
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. पूर्ती अमेय लोटलीकर ही या पिढीतील एक आहे !
सोहळा बघतांना मला आनंद आणि चैतन्य मिळाले.
या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना तिने सांगितले, ‘‘परीक्षेचा निकाल येईपर्यंत मी मनात हीच प्रार्थना करायचे की, परीक्षेचा जो काही निकाल लागेल, तो देवाच्या इच्छेनुसारच लागेल. देवाच्या कृपेनेच मला ९६.८ टक्के गुण मिळाले आहेत.
पू. देशपांडेआजोबा यांना पाहिल्यावर मला स्वामी समर्थांची आठवण यायची. ‘त्यांच्या रूपामध्ये स्वामी समर्थच आहेत कि काय ?’, असा विचार यायचा.
‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण – हलाल जिहाद ?’, हा ग्रंथ तेलुगु भाषेमध्ये प्रसिद्ध व्हायला पाहिजे’, असे मला वाटत होते. ‘या ग्रंथामुळे प्रसार अधिक चांगला होईल’, असे वाटून ‘कुठल्याही परिस्थितीत हा ग्रंथ त्वरित प्रसिद्ध व्हायला हवा’, अशी मला तीव्र तळमळ लागली; परंतु ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी कुणीही उपलब्ध नव्हते.