इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सावरकरांचे म्हणणे होते की, हे राष्ट्र हिंदु राष्ट्र व्हावे आणि भारत अखंड रहावा. पुढे पाकिस्तानची मागणी पुढे येऊ लागली, तेव्हा काँग्रेस देशाचे तुकडे करील, हे दिसू लागले. त्या वेळी सावरकरांनी लोकांना आवाहन केले की, अखंड हिंदुस्थानला पाठींबा देणार्‍या हिंदु महासभेला निवडून द्या; परंतु लोकांनी काँग्रेसला निवडून दिले अन् देशाची फाळणी झाली. तेव्हा प्रश्न होता पाकिस्तान कि अखंड हिदुस्थान ? आज प्रश्न आहे इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

– डॉ. नीलेश निवृत्ती लोणकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच