अध्यात्माच्या संदर्भातील लिखाण किंवा लेख असणारी नियतकालिके असल्यास ती कृपया सनातनला पाठवा !

आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी यासंदर्भात लेख असणारे दैनिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके कुणाकडे असल्यास त्यांनी ती पुढील पत्त्यावर पाठवावी.

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी लाभ करून घ्यावा.’

‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने स्वयंपाकाचे आचार, स्वयंपाकातील घटक, स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती इत्यादींच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे.

उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून सांगितलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

९.४.२०२३ या दिवशी श्री. जयतीर्थ यांची मी भेट घेतली. त्या वेळी मी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवले. ते पाहून त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना प्रारंभी झालेली चुकीची विचारप्रक्रिया आणि त्यानंतर प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आल्यावर देवाच्या कृपेने निर्माण झालेली सकारात्मकता !

सहसाधकांचे गुण आठवत असतांना त्यांच्याविषयी असलेल्या पूर्वग्रहाची तीव्रता काही प्रमाणात न्यून होऊन मला त्यांच्याशी बोलता येऊ लागले. मनात साधकांविषयी सकारात्मकता वाढली. त्यामुळे सहसाधकांविषयी पूर्वग्रह राहिला नाही.

जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी श्री. धनंजय हर्षे यांनी केलेले चिंतन !

‘साधकाने जिज्ञासूला साधनेकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतांना साधकाने देवाला प्रार्थना करून त्याला शरण जायला हवे. जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी देवाने माझ्याकडून करून घेतलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.

आदिगुरु भगवान शिवाच्या मुखातून प्रकटलेली गुरुगीता आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी उलगडलेला तिचा भावार्थ !

श्रीविष्णुस्वरूप सिच्चदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष सदर !

श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेतांना ‘मी शर्वरी नसून श्रीगणेशाच्या चरणांजवळील ‘मूषक’ आहे’, असा भाव ठेवणारी कु. शर्वरी कानस्कर !

मूर्तीचे दर्शन घेतांना मी तिच्या चरणी अर्पण केलेल्या फुलांकडे पाहिले. तेव्हा मला ‘मूषक म्हणजे साधकपुष्प असून ते सिद्धिविनायकाच्या चरणांवर समर्पित झाले आहे’, असे जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

आश्रमात आल्यावर मला ‘उत्कृष्ट व्यवस्थापन, शिस्त आणि साधकांनी अत्यंत मनापासून केलेली सेवा’, हे सर्व पहायला मिळाले. येथे आल्यावर मला पुष्कळ आनंद मिळाला.

परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर ‘प्रत्येक पदन्यास म्हणजे नाम’, असे त्यांनी सूक्ष्मातून सुचवणे

मी ‘प्रत्येक पदन्यासाला भावाचे सूत्र जोडून नृत्याचा सराव करू लागले. तेव्हा मला कंटाळा आला नाही. जेव्हा भाव ठेवून नृत्याचा सराव केला, तेव्हा तो अपेक्षित असा झाला आणि मला पुष्कळ आनंद अनुभवता आला.