१. सूर्यग्रहण : ‘चैत्र अमावास्या, २०.४.२०२३ या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.
२. ग्रहण दिसणारे देश : हे सूर्यग्रहण आशिया खंडातील इंडोनेशिया, मलेशिया, तसेच ऑस्ट्रेलिया येथे दिसेल.’ (संदर्भ : दाते पंचांग)
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (६.४.२०२३)