वापी (गुजरात) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमंताला साकडे घालून हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाचा शुभारंभ

हनुमानाच्या मूर्तीसमोर समितीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित अनेक भाविकांनी सामूहिक प्रार्थना करत हनुमंताला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले.

न्यायालयाला उत्तर न देणारे कधी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देतील का ?

न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही उत्तर प्रविष्ट न केल्याविषयी महासंचालकांच्या ‘आळशी वृत्ती’विषयी ताशेरे ओढले.’

संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान १० जूनला होणार !

यंदा १० जून या दिवशी देहू येथून वारी प्रस्थान करेल. पालखी सोहळ्याचे हे ३३८ वे वर्ष आहे. १० जून रोजी प्रस्थान होऊन २८ जून या दिवशी पालखी पंढरपुरात पोचेल.

बैठक संप्रदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिल या दिवशी मुंबईला येणार आहेत. या वेळी त्यांच्या हस्ते बैठक संप्रदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोल्हापूर एस्.टी. विभागासाठी लवकरच इलेक्ट्रिक बस मिळणार !

उन्हाळी सुटीच्या कालावधीत प्रवाशांना अधिक प्रमाणात गाड्या उपलब्ध होण्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई या मार्गावर अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.

राज्यात पुढील ५ दिवस अवेळी पावसाची शक्यता !

१३ ते १५ एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह गारपीटही होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

‘मद्यविक्रीचे अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी ग्रामस्थांना द्यावी लागत असेल, तर जनतेच्या पैशातून पोलिसांना पोसायचे कशाला ?

मद्यविक्रीचे अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ग्रामस्थांनी येथील पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे दिली आहे

‘लंपी’मुळे मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना ३  कोटी ७७ लाख ८९ सहस्र रुपये अनुदान !

डॉ. परिहार पुढे म्हणाले की, लंपी हा रोग केवळ गोवंश आणि महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सातारा जिल्ह्यातील ६०० टक्के म्हणजेच ३ लाख ४७ सहस्र जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले होते.

सोलापूरला दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी ! – राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

या वेळी आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करण्याविषयी आवाहन केले. भोसे आणि अन्य ३९ गावे या ठिकाणी ‘प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मंगळवेढा’ ही योजना फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होती.

‘प्रोजेक्ट काऊ’ कधी ?

गोवंशियांचे रक्षण व्हावे, हीच खरी तळमळ असणे आवश्यक आहे. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. ही स्थिती पहाता भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोरक्षण करणारे शासनकर्ते देशाला आवश्यक आहेत, असेच म्हणावे लागेल !