महाराष्ट्रात येत्या ५ दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता !
येत्या ५ दिवसांत राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
येत्या ५ दिवसांत राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महाराष्ट्रातील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.
फाल्गुन कृष्ण चतुर्थी (११.३.२०२३) या दिवशी ठाणे येथील श्री. प्रसन्न ढगे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अपूर्व ढगे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
साक्षात् मारुतिराया आपल्या समोर विराट रूपात उभा आहे. ‘मारुतिराया, तुझ्यासारखी दास्यभक्ती आमच्यात निर्माण होऊ दे’, असे आपण त्याला आळवत आहोत.
फाल्गुन कृष्ण चतुर्थी (११.३.२०२३) या दिवशी कु. रेणुका संजय चव्हाण हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.
४ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘काही स्त्रीलिंगी आणि काही नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने कशी करावीत ?’, याची माहिती पाहिली. आजच्या लेखात त्यापुढील सूत्रे पाहू.
कोणत्याही योगमार्गानुसार साधना करायची असल्यास ‘ती साधना कशी करायची ?’, याचे ज्ञान त्या साधकाला असेल, तरच तो योग्य प्रकारे साधना करू शकतो.
एकाग्रतेने नामजप चालू असतांना मला प.पू. भक्तराज महाराजांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. त्याविषयी आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
‘२५.१.२०२३ या दिवशी रात्रीपासून धुळीमुळे साधिकेचा घसा दुखत होता. त्यामुळे बोलायला आणि गिळायला त्रास होत होता, तसेच तापही आला होता.
फाल्गुन कृष्ण प्रतिपदा (८.३.२०२३) या दिवशी पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक हिचा १२ वा वाढदिवस झाला. पुणे जिल्ह्यातील साधकांना तिच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.