साधनेइतकेच त्या संदर्भातील ज्ञानालाही महत्त्व आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘कोणत्याही योगमार्गानुसार साधना करायची असल्यास ‘ती साधना कशी करायची ?’, याचे ज्ञान त्या साधकाला असेल, तरच तो योग्य प्रकारे साधना करू शकतो, उदा. देवपूजा करण्याची योग्य पद्धत ज्ञात असेल, तरच देवपूजा चांगली करता येऊन त्यातील आनंद मिळेल. त्यामुळे प्रत्यक्ष साधना करण्याइतकेच त्यासंबंधीचे ज्ञान असण्यालाही महत्त्व आहे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१.३.२०२३)