‘स्त्री’शक्तीचे कौतुक !

बीड जिल्ह्यात प्रथमच काही दिवसांपूर्वी महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्वीकारला. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी स्वत:च्या अधिकारांचा अपेक्षित असा वापर करत नसल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास अद्याप झालेला नाही, असा अप्रसन्नतेचा सूर जिल्ह्यातील सामान्य जनतेतून दिसत आहे.

रायगड जिल्ह्यात कायदेविषयक शिबिरे आणि फिरते लोकअदालत यांचे आयोजन !

या उपक्रमाचे उद्घाटन समारंभ रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि रायगडचे सत्र न्यायाधीश श्रीमती एस्.एस्. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

आदिवासी मुलांची विक्री केली जाते ! – विरोधकांचा आरोप

आदिवासी मुलांच्या प्रश्नांवरून विरोधकांकडून सरकारला ‘धारेवर’ धरले !

हिंदूंना असलेली धर्मशिक्षणाची अपरिहार्यता जाणा !

कर्नाटकमधील भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी एका विक्री केंद्रावरील महिलेला ‘प्रथम कपाळावर टिकली लाव. तुझा नवरा जिवंत आहे ना ? तुला ‘कॉमन सेन्स’ नाही का ?’ असे सांगून या महिलेला टिकली देण्यास त्यांच्या सहकार्‍यांना सांगितले.

राष्ट्र आणि विश्व यांच्या उत्कर्षाकरता समर्पित व्हा !

‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे.

बॉलीवूडवाले क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्या चित्रपटांवर बहिष्कार चालूच ठेवा ! – तान्या, संपादिका, ‘संगम टॉक्स’ यूट्यूब वाहिनी

‘गेली काही वर्षे इस्लामला महत्त्व देणारे आणि हिंदु धर्मविरोधी चित्रपट बनवले जात आहेत. नायक मुसलमानधार्जिणा, तर खलनायक हिंदूंना दाखवले जाते. एवढेच नव्हे, तर चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.

जळगाव (महाराष्ट्र) आणि सोनपूर (बिहार) येथील साधकांना ‘घरोघरी लागवड मोहिमे’च्या अंतर्गत नैसर्गिक पद्धतीने लागवड करतांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे

मला पूर्वीपासून औषधी वनस्पती, भाजीपाला आणि फळझाडे लावण्याची आवड होती. वर्ष २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू झाली.

दाऊदसारखे आतंकवादी मारण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांकडून नवीन तंत्रज्ञानाचा शोध !

अमेरिकेच्या शास्त्रज्ञांकडून त्यांच्या वायूदलासाठी एक ड्रोन सिद्ध करण्यात येत आहे. हे ड्रोन मनुष्याचे तोंडवळे (चेहरे) ओळखून त्यांना लक्ष्य करण्याचे काम करील. हे ड्रोन आकाशातून खाली भूमीवर लपलेल्या आतंकवाद्याचा शोध घेईल. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर एक लहान क्षेपणास्त्र सोडले जाईल की, ज्याने तो आतंकवादी मारला जाईल.

‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

‘वक्फ बोर्ड’ने ‘भूमी (लँड) जिहाद’द्वारे आतापर्यंत लाखो एकर भूमी हडप केली आहे. पुढे सुद्धा अनेक भूमी ‘वक्फ बोर्ड’ आपल्या कह्यात घेईल; म्हणून या ‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा. (फेब्रुवारी २०२३)

राज्यातील गड-दुर्ग, मंदिरे आणि संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी ‘जिल्हा महावारसा सोसायटी’ स्थापन करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यात एकूण ३८६ राज्य संरक्षित स्मारके घोषित करण्यात आली आहेत. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून पुढील ३ वर्षांसाठी ३ टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे.