गड-दुर्गांचे रक्षण करून राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडूया !

हिंदु धर्मावर होणारे हे मोठ्या प्रमाणातील आक्रमण वेळीच न रोखल्‍यास आपल्‍या महान आणि गौरवशाली इतिहासाचे रूपांतर इस्‍लामीकरणात होईल. यासाठी प्रत्‍येकानेच संघटित होऊन गडदुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करून शौर्यजागरण करूया अन् राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडूया !

‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना !

महाराष्‍ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी उत्‍स्‍फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना केली आहे.

हिंदु जनआक्रोश मोर्चा : हिंदूंची हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या दिशेने पडणारी विजयाची पावले !

काही मासांपूर्वी घडलेले आणि अवघ्‍या देशाला हादरवून सोडलेले श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरण पुष्‍कळ गाजले. श्रद्धाच्‍या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्‍याचे वृत्त उघड झाल्‍यापासून जनसामान्‍यांच्‍या भावना अधिक संतप्‍त होऊ लागल्‍या.

गडांवरील इस्‍लामी अतिक्रमण नियोजितच !

महाराष्‍ट्रात ३५० हून अधिक गड-दुर्ग आहेत. यांतील तुरळक दुर्ग इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी निर्माण केले आहेत; परंतु मोगलांनी निर्माण केला, असा एकही गड किंवा दुर्ग महाराष्‍ट्रात नाही. मग मजार, थडगी किंवा दर्गे कुठून आले ?

धर्मांध कामपिपासूंच्‍या षड्‍यंत्राचे नाव : ‘लव्‍ह जिहाद’ !

‘हिंदू मुलींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून त्‍यांना मुसलमान करणे, प्रेमाचे नाटक करणे, प्रेमसंबंध ठेवणे, ‘निकाह’ करण्‍यास भाग फाडणे, दुसरी मुलगी मिळाल्‍यावर किंवा त्‍या हिंदू मुलीला मूल झाल्‍यावर तिला वार्‍यावर सोडून देणे वा वाईट कामाला लावणे, तर कधी दहशतवाद्यांच्‍या कामात तिचा सोयीस्‍कर वापर करून घेणे…

बॉलिवूड आणि लव्ह जिहाद !

‘बॉलिवूडचे चित्रपट आणि वेब सिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्‍य आहेत’, असे दाखवले जात आहे. हिंदु धर्मातील पंडित, संस्‍कार, परंपरा या जुनाट आणि बुरसटलेल्‍या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्‍यांचे धर्मगुरु उदात्त विचारसरणीचे आहेत, असेही दाखवले जाते.

गड-दुर्गांच्‍या दुर्दशेला कारणीभूत घटक !

गड-दुर्गांच्‍या दुःस्‍थितीच्‍या माध्‍यमातून शिवरायांचा ज्‍वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्‍याला पुनर्झळाळी मिळण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न व्‍हावेत !

गड-दुर्गांकडे दुर्लक्ष करणे म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाकडे दुर्लक्ष करणे होय !

महाराजांचा हा आदर्श सर्वांनी घ्‍यायला हवा. त्‍यांचे केवळ घेतले, तरी सर्वांनाच स्‍फुरण चढते. अशा सर्वांसाठीच प्रेरणादायी असणार्‍या शिवरायांनी उभारलेल्‍या गड-दुर्गांचे जतन आणि संवर्धन व्‍हायला हवे.

गड-दुर्गांचे इस्‍लामीकरण रोखण्‍यासाठी केलेली आंदोलने आणि राबवलेला ट्‍विटर ट्रेंड !

सर्वत्रच्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ट्‍विटरवर राबवलेल्‍या ‘#SaveForts_OpposeLandJihad’ या मोठ्या प्रमाणातील ट्रेंडला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय त्‍या वेळी ‘ट्‍विटर’वर चौथ्‍या स्‍थानी ट्रेंडिंगवर होता. सर्वांचा त्‍याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुरातत्‍व विभाग कुणाचा वारसा जपते – शिवरायांचा कि मोगलांचा ?

शिवप्रेमींना गड-दुर्ग म्‍हणजे शिवरायांच्‍या पराक्रमाची प्रतीके आणि आपला वैभवशाली इतिहास वाटतो; मात्र पुरातत्‍व विभागाला तसे वाटत नाही, हे त्‍याच्‍या निष्‍क्रीयतेचे कारण आहे. पुरातत्‍व विभाग किती टोकाच्‍या असंवेदनशीलतेपर्यंत पोचला आहे, हे या लेखाच्‍या माध्‍यमातून समजून घेऊया. त्‍यामुळे भविष्‍यात गड-दुर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी धोरणात्‍मक उपाययोजना आखणे सुलभ होईल !