वयाच्‍या ९० व्‍या वर्षीही कृतींमध्‍ये सातत्‍य ठेवणार्‍या आणि शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणार्‍या सनातनच्‍या ११३ व्‍या संत पू. विजया दीक्षितआजी !

‘बेळगाव येथील पू. विजया दीक्षितआजी (वय ९० वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात निवासाला आल्‍या होत्‍या. मला त्‍यांच्‍या समवेत एकाच खोलीत रहाण्‍याची अनमोल संधी मिळाली. या कालावधीत मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.

ब्रिटन सरकारची भारतद्वेषी मानसिकता जाणा !

मुंबई आणि देहली येथील बीबीसीच्‍या कार्यालयांचे आयकर विभागाने केलेल्‍या सर्वेक्षणाचा ब्रिटन सरकारने विरोध केला आहे. ब्रिटन सरकारने ‘आम्‍ही बीबीसीच्‍या मागे खंबीरपणे उभे आहोत’, असे संसदेत म्‍हटले आहे.

पोलीस अधिकार्‍याच्‍या पिस्‍तुलातून झालेल्‍या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक गंभीर घायाळ !

मोक्‍का प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्‍याचे प्रकरण

अंनिसच्‍या कार्यक्रमांना त्‍यांचे धर्मद्रोही विचार असलेले फलक धरून विरोध करा !

अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन निर्माण करणे, या नावाखाली आयोजित कार्यक्रमांतून हिंदु धर्म, प्रथा- परंपरा, देवता, संत यांच्‍यावर अत्‍यंत आक्षेपार्ह टीका करण्‍यात आल्‍याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

शौर्याची परंपरा !

वेदांशीप्रमाणे मुलींवर लहानणापासूनच शौर्याचे संस्‍कार असतील, तर ती कुणाही आफताब पूनावाला किंवा इक्‍बालच्‍या षड्‌यंत्राला बळी पडणार नाही आणि पुढची पिढी नक्‍कीच राष्‍ट्र-धर्मप्रेमी होईल !

प्रत्‍येक कुंडीत किंवा वाफ्‍यात पालापाचोळ्‍याचे आच्‍छादन करावे !

‘पालापाचोळ्‍याच्‍या आच्‍छादनामुळे मातीचा पृष्‍ठभाग झाकला जातो. तो झाकल्‍याने पुष्‍कळ लाभ होतात. ‘आच्‍छादन करणे (भूमी झाकणे)’, हा नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचा स्‍तंभ आहे.

भारताची मानहानी करणार्‍या ‘बीबीसी’चे सर्वेक्षण !

‘आयकर विभागाकडून ‘बीबीसी’ (ब्रिटिश ब्रॉडकास्‍टिंग कॉर्पोरेशन) या वृत्तसंस्‍थेच्‍या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे गेले काही दिवस सर्वेक्षण करण्‍यात आले. हे  सर्वेक्षण ६० घंट्यानंतर संपले.

हिंदु समाजाचा संघटित हुंकार : हिंदु जनआक्रोश मोर्चा !

गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात लोकशाहीच्‍या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्‍तबद्ध आवाज म्‍हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्‍पर्शी आणि सर्वव्‍यापी संपर्क झाल्‍यामुळे सर्वसामान्‍य हिंदु समाज म्‍हणून या मोर्चात रस्‍त्‍यावर उतरत आहे.

कर्णपूरण (कानांत तेल घालणे)

‘पूर्वीच्‍या काळी आपल्‍या घरातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍ती लहान मुलांच्‍या कानांमध्‍ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून ‘कर्णपूरण’ म्‍हणजे कानांत तेल घालण्‍याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.

गुढीपाडवा आणि डॉ. आंबेडकर जयंती यांच्‍यानिमित्त शासन १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देणार !

यामध्‍ये १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असे साहित्‍य दिले जाणार आहे. गुढीपाडव्‍यापासून पुढील १ मास कालावधीसाठी १०० रुपये प्रतिसंच शिधा देण्‍यात येणार आहे.