‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हिंदूंच्या संघटनासाठी प्रेरणादायी ठरेल ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

सहस्रो हिंदु युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील मोठे संकट ‘हलाल जिहाद’, वक्फ बोर्ड कायद्यामुळे वाढत असलेला ‘लँड जिहाद’ आणि हिंदूंवर होणार्‍या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी या हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन !

हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर धर्मांत असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्णतेचे पाऊल !

केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्‍येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्‍ये ५८ टक्‍के, वर्ष २०२१-२२ मध्‍ये ६४ टक्‍के, तर २०२२-२३ मध्‍ये ६८ टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍कम स्‍वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली.

द्रमुक पक्षावर बंदी घाला !

कृष्णगिरी (तमिळनाडू) येथे कपडे धुण्यावरून झालेल्या वादातून द्रमुकचे नगरसेवक चिन्नासामी आणि त्यांचे साथीदार यांनी प्रभाकरन् या भारतीय सैनिकाला मारहाण करून त्याची हत्या केली.

अखिल विश्‍व व्‍यापून टाकणारे शिव माहात्‍म्‍य !

सर्वसामान्‍यपणे अनेकांच्‍या मनात महाशिवरात्रीचे व्रत का आणि कशासाठी करायचे ? असा प्रश्‍न नेहमीच उपस्‍थित होत असतो. या प्रश्‍नाचे उत्तर आपल्‍या पूर्वजांनी आपल्‍याला देऊन ठेवले आहे. ते असे…

नृत्य कलेतून भगवंताला अनुभवूया !

नटराज हे भगवान शिवाचे एक रूप कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे. ‘आध्यात्मिक स्तरावर कला अनुभवता यावी आणि कलेकडे साधनेचे माध्यम म्हणून पहाण्याची दृष्टी विकसित व्हावी’, ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर आणि सहसाधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी संगीत तज्ञांच्या घेतलेल्या भेटी !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्यावतीने मुंबई आणि पुणे येथील प्रसिद्ध कलाकारांच्या अभ्यासात्मक भेटी घेतल्या गेल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

आद्य क्रांतीकारकांच्या सशस्त्र लढ्याचे परिणाम !

आज, १७ फेब्रुवारी २०२३ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १४० व्या स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

नटराज : व्‍युत्‍पत्ती आणि अर्थ

शिवाच्‍या दोन अवस्‍था मानल्‍या आहेत. त्‍यांतील एक समाधी अवस्‍था आणि दुसरी म्‍हणजे तांडव किंवा लास्‍य नृत्‍य अवस्‍था. समाधी अवस्‍था, म्‍हणजे निर्गुण अवस्‍था आणि नृत्‍यावस्‍था म्‍हणजे सगुण अवस्‍था.