द्रमुक पक्षावर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

कृष्णगिरी (तमिळनाडू) येथे कपडे धुण्यावरून झालेल्या वादातून द्रमुकचे नगरसेवक चिन्नासामी आणि त्यांचे साथीदार यांनी प्रभाकरन् या भारतीय सैनिकाला मारहाण करून त्याची हत्या केली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा :  https://sanatanprabhat.org/marathi/654725.html