दातांच्या मुळांशी जमा झालेला मळ जात नसल्यास एकदा दंतवैद्यांकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावेत !

दात निरोगी रहाण्यासाठी दातांच्या मुळांशी असलेला हा मळ काढावा लागतो; परंतु दात ब्रशने घासून हा मळ निघत नाही. त्यामुळे एकदा दंतवैद्यांकडे जाऊन आपले दात तपासून घ्यावेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दात स्वच्छ करून घ्यावेत.

शिक्षकांनी ‘नैतिक मूल्य’ जपावे !

आदर्श विद्यार्थी घडवण्यासमवेत, आदर्श शिक्षक घडवण्यासाठी कार्यशाळा सरकारने आयोजित करायला हवेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवी !

‘हिंदु संस्कृती नष्ट करण्याची इतर पंथियांची मानसिकता’, याविषयी जाणवलेली केरळमधील भयावह स्थिती !

केरळ राज्याच्या दौर्‍यावर असतांना तेथे हिंदूंचे होत असलेले धर्मांतर, हिंदु मंदिरांप्रमाणे बनवण्यात आलेली केरळमधील चर्च आणि त्यांना देण्यात आलेली नावे अन् यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची जाणवलेली आवश्यकता यांविषयीची सूत्रे देत आहोत.

भारताने अनुकरण नव्हे, तर नेतृत्व करावे !

‘आपला भारत आपला इतिहास, धर्म आणि संस्कृती यांच्या पायावर भक्कम उभा राहून संपूर्ण जगाचे नेतृत्व नक्कीच करू शकतो.

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !

साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार ही सूची अधिकाधिक उपयोगात आणून सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

उपजतच दैवी गुण असलेल्या, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्यांचे मन जिंकणार्‍या आणि अध्यात्मातील अवघड टप्पेही लीलया पार करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘स्वतःतील दैवी गुण कसे विकसित केले ?’, याचे लक्षात आलेले आणि स्मरणात राहिलेले काही प्रसंग साधिकेने येथे कृतज्ञतापूर्वक मांडले आहेत.

शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या मोहाली, चंडीगड येथील सौ. अमिता शर्मा (वय ६० वर्षे) !

त्या मंदिरात गेल्यावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना साधना व राष्ट्र आणि धर्म यांविषयीही माहिती सांगतात. त्यांच्या मनात ‘मी एकटी आहे, दूर रहाते, तर कसे होणार ?’, असा विचार येत नाही.

केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे

कन्नड भाषेतील ‘पंचांग’, ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते हे कौतुकास्पद आहे.कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीतल गोगटे यांना जाणवलेले आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व !

एका प्रसंगामध्ये अनुभवलेले आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्व येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले नियमित व्यायाम करण्याचे महत्त्व !

व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते.साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.